इचलकरंजी : आज शेवटच्या दिवशी कोरोची ग्रामपंचायत निवडणुकीचा अर्ज मोठी गर्दी करत सर्व राजकीय पक्षांनी अर्ज भरला ( व्हिडिओ )

हातकणंगले तालुक्यातील कोरोची ग्रामपंचायतची निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे आज शेवटच्या दिवशी हातकणंगले तहसील कार्यालयामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती .

कोरोची गावामध्ये सध्या ताराराणी आवाडे गट भाजपा हळवणकर गट एकत्रितपणे येऊन निवडणूक लढवत आहेत त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्वच नेते एकत्रित निवडणूक येऊन लढवत आहेत त्याचबरोबर कोरोची गावामध्ये युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने सॅमआठवले यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनल उभे करण्यात आले आहे त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे आज कोणी विकास केला नाही तो आज युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने विकास केला जाईल सध्या नवयुवक राजकारणामध्ये सहभाग घेतल्याचे पाहायला मिळत आहेत तसेच आवडे हळवणकर गट महाविकास आघाडी तसेच युवा महाराष्ट्र सेना यांची थेट कोरची गावामध्ये तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे .

तसेच जनतेतून थेट सरपंच निवड असल्यामुळे कोणाचा सरपंच होणार कुणाची सदस्य म्हणून निवडून होणार मतदार राजा कोणाला कौल देणार याकडे मात्र येणाऱ्या काळातच समजून येणार आहे पण सध्या राजकारणामध्ये युवक मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरल्यामुळे भल्याभल्या उमेदवारांना मात्र घाम फुटला आहे युवकांच्या माध्यमातून बेरोजगारी गावचा विकास कसा होईल याकडे लक्ष युवकांनी दिला आहे त्यामुळे कोरोची गावची ग्रामपंचायत कुणाकडे जाणार हे पाहायला मिळणार आहे

Join our WhatsApp group