एका क्लिकवर पाहा गुजरातमधील विजयी उमदेवारांची यादी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

गुजरातमध्ये 15 व्या विधानसभेसाठी एकूण 182 जागांसाठी 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान झाले. त्यानंतर आज, 8 डिसेंबरला मतमोजणी सुरू आहे. गुजरातमध्ये जवळपास दोन दशकांपासून भाजप सत्तेत आहे. त्यामुळे गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपने 1995 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर भाजपने आतापर्यंत दुसऱ्या कोणत्याही पक्षाला गुजरातचा गड काबिज करण्याची संधी दिली नाही.काँग्रेसने गुजरातमध्ये 1990 च्या विधानसभा निवडणुकीत शेवटचा विजय मिळवला होता. या निवडणुकीत काँग्रेस वापसी करेन, अशी अपेक्षा होती. तसेच आम आदमी पक्ष देखील भाजपला आव्हान देईल, असं चित्र होतं. परंतु तसं काही झालं नाही.

अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वात आम आदमी पक्षाने दिल्ली महापालिका निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवले. त्यामुळे गुजरातमध्ये देखील आप सत्ता स्थापण करेन, असा दावा केला जात होता. परंतु भाजपने आपल्या विजयातून आपचा दावा फोल ठरवला आहे. यहां जानिए राज्य की सभी 182 सीटों के नाम और किस सीट पर किस पार्टी को जीत मिली.

1 Abdasa – भाजप- प्रद्युमन सिंह जडेजा
2 Akota- भाजप- चैतन्य देसाई
3 Amraiwadi- भाजप- डॉ. हसमुख पटेल
4 Amreli -भाजप- कौशिक वकारिया
5 Anand -भाजप- योगेश पटेल
6 Anjar -भाजप- छंगा त्रिकम बिजाल
7 Anklav मतमोजणी सुरू
8 Ankleshwar -भाजप- ईश्वर सिंह पटेल
9 Asarwa (SC) -भाजप -दर्शना एम वघेला
10 Balasinor -भाजप- मानसिंह चौहान
11 Bapunagar -भाजप- दिनेश सिंह कुशवाह
12 Bardoli (SC) -भाजप- इश्वरभाई परमार
13 Bayad -अपक्ष- धवलसिंह झाला
14 Bechraji- भाजप- डॉ. ठाकोर सुखाजी सोमजी
15 Bharuch -भाजप- रमेशभाई मिस्त्री
16 Bhavnagar East -भाजप- सेजलबेन पांड्या
17 Bhavnagar Rural -भाजप- परशोत्तमभाई सोलंकी
18 Bhavnagar West -भाजप- जितेंद्रभाई वघानी
19 Bhiloda (ST) -भाजप- पीसी बरांदा
20 Bhuj -भाजप- केशुभाई पटेल
21 Borsad -भाजप- सोलंकी रमनभाई
22 Botad -भाजप- घनश्यामभाई विरान
23 Chanasma -भाजप- दिलीप कुमार ठाकोर
24 Chhota Udaipur (ST) -भाजप- राजेंद्रसिंह राठवा
25 Choryasi -भाजप- संदीप देसाई
26 Chotila -भाजप- चौहान शामजीभाई
27 Dabhoi -भाजप- शैलेषभाई मेहता
28 Dahegam -भाजप- चौहान बलराजसिंह
29 Dahod (ST) -भाजप- कनैयालाल बचूभाई किशोरी
30 Dangs (ST) -भाजप- विजयभाई पटेल
31 Danilimda (SC) -भाजप- नरेशभाई व्यास
32 Danta (ST) -काँग्रेस- कांतिभाई खराड़ी
33 Dariapur -भाजप- कौशिकभाई जैन
34 Dasada (SC) -भाजप- पीके परिमार
35 Daskroi -भाजप- बाबूभाई पटेल
36 Dediapada (ST) -आप- चैतरभाई वसावा
37 Deesa -भाजप- प्रवीनकुमार माली
38 Deodar -भाजप- केशजी चौहान
39 Devgadbaria -भाजप- कबाड़ बचुभाई
40 Dhandhuka -भाजप- कालूभाई डाभी
41 Dhanera -अपक्ष- मावजी देसाई
42 Dharampur (ST) -भाजप -अरविंद पटेल
43 Dhari -भाजप -ककाडिया जयसुखभाई
44 Dholka -भाजप- किरीतसिंह सरदारसंग डाभी

Join our WhatsApp group