इचलकरंजी : गुजरात मध्ये भाजपची सत्ता आल्यामुळे भाजप कार्यालयाजवळ आतिषबाजी व पेढे वाटून आनंद साजरा

इचलकरंजी शहरामध्ये भाजपच्या वतीने गुजरात मध्ये भाजपची सत्ता आल्यामुळे शहरातील भाजप कार्यालयाजवळ फटाक्याची आतिषबाजी करून साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला.

गुजरातमध्ये भाजपने आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 158 इतक्या जागा निवडून आले आहेत मोदींचा करिष्मा आजहि पाहायला मिळत आहे मोदींनी जे काम केले आहे त्याची पोचपावती मतदार राजांनी भाजपला दिली आहे आसाम मध्ये जरी आमचा पराभव झाला असला तरी भाजपचे देश्यात चांगल्या पद्धतीने काम केले आहे भाजप देशातील एक नंबर पक्ष बनला आहे .

आगामी संपूर्ण निवडणूक भाजपच्या झेंड्यावर लढवण्याचा निर्धार भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठरवला आहे महाराष्ट्र मध्ये सुद्धा भाजपची सत्ता येणार आहे लोकसभेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा मोदी जलवा पाहायला मिळेल त्यामुळे जगामध्ये देशांमध्ये मोदी मोदी चा गजर सध्या भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join our WhatsApp group