Friday, June 2, 2023
Homeब्रेकिंगImp documents for Admission : ही महत्त्वाची कागदपत्रे नसतील तर प्रवेशामध्ये येणार...

Imp documents for Admission : ही महत्त्वाची कागदपत्रे नसतील तर प्रवेशामध्ये येणार अडचण

महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल अखेर ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात आला आहे. यंदा स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल हा 91.25 टक्के लागला आहे.विद्यार्थ्यांना आता आपले मार्क्स ऑनलाईन बघता येत आहेत. विद्यार्थ्यांचं निकालाचं टेन्शन गेलं मात्र आता खरी परीक्षा सुरु होणार आहे. ती परीक्षा म्हणजे करिअरची निवड. करिअरची केल्यांनतर महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे ग्रॅज्युएशनसाठी प्रवेशाची.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशी काही कागदपत्रं सांगणार आहोत जे तुम्हाला प्रवेशासाठी कामी येऊ शकतात. तुमच्याकडे ही कागदपत्रं नसतील तर आताच शोधून ठेवा. 10वीनंतर थेट NDA ची तयारी करायची आहे? मग तुमच्यासाठी ‘हे’ मिलटरी कॉलेज आहे परफेक्ट; बघा पात्रताबारावीनंतर प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रं बारावीची ओरिजनल मार्कशीट (12th class Marksheet).

बारावी उत्तीर्ण झाल्याचं सर्टिफिकेट (12th class passing certificate). कॅरेक्टर सर्टिफिकेट (Character Certificate issued by school) लिव्हिंग सर्टिफिकेट (School Leaving certificate) दहावीची मार्कशीट (10th Class marksheet.) घरच्या पत्त्याचा पुरावा किंवा डोमेसीएल सर्टफिकेट (Resident Certificate/Domicile) जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC Certificate if you belongs to any minority caste.) आधार कार्ड (Aadhar Card.) पॅन कार्ड (Pan Card) पासपोर्ट फोटो (Passport size Photo) 10वी, 12वीनंतर टॉपला न्यायचंय करिअर? मग निकालाची वाट बघू नका; आताच सुरु करा ‘हे’ कोर्सेसदहावीनंतर प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रंदहावीची मार्कशीट (10th Class marksheet) दहावीचा डिप्लोमा (10th Class Diploma) लिव्हिंग सर्टिफिकेट (School Leaving certificate) घरच्या पत्त्याचा पुरावा किंवा डोमेसीएल सर्टफिकेट(Resident Certificate/Domicile) जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC Certificate if you belongs to any minority caste.) आधार कार्ड (Aadhar Card.) पॅन कार्ड (Pan Card) पासपोर्ट फोटो (Passport size Photo) तसंच वरील सर्व कागपत्रांच्या झेरॉक्सचे काही सेट्सही स्वतःजवळ ठेवा म्हणजे तुम्हाला वेळेवर धावाधाव करावी लागणार नाही. कधी जाहीर होणार दहावीचा निकालदहावीचा निकालजून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group