दिनबंधू सेवा संस्था शेडशाळ तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर या संस्थेने शेतकऱ्यांना वरदान ठरेल असे ड्रोन आणले आहे .या ड्रोन द्वारे फवारणी केल्यास शेतकऱ्यांच्या खर्चात 50 टक्के बचत होणार.
औषध, वेळ, याची बचत होणार.कोणत्याही उंचीवरील पिकावर फवारणी करणे आता सोपे होणार .या ड्रोन चा शेतकऱ्यांना भरपूर फायदा होईल.
एकरी दहा लिटर पाण्याची गरज भासते.फवारणीसाठी प्रति एका एकरावर फवारणी करण्यासाठी फक्त सहा मिनिटे कालावधी लागतात .संस्थेचे सचिव मा.श्री.पापा शिवलिंग शहापुरे यांनी ही कल्पना सुचवली. याचा शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल असे मत व्यक्त केले.