देशाचे नवे सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती यू.यू.लळित यांची नियुक्ती


गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार अखेर मंगळवारी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारच्या पहिल्या टप्प्यात 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये एकाही महिला आमदाराचा समावेश नसल्यामुळे आणि आमदार संजय राठोड यांना मंत्रिपद दिल्यामुळे सरकारवर सध्या विरोधकांकडून टीकेची झोड उठली आहे.दुसरीकडे, देशाचे नवे सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती यू यू लळित यांची नियुक्ती झाली आहे. न्यायमूर्ती यू यू लळित यांच्या नियुक्तीवर राष्ट्रपदी द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी केला शिक्कामोर्तब केला.

Join our WhatsApp group