सदरक्षणाय खलनिग्रहणाय! राज्यातील 11 पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर


स्वांतत्र्य दिनी विविध पुरस्कारांची वाटप केली जाणार
देशभरातील 151 पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर


राज्य पोलीस दलाती 11 जवानांच्या उत्कृष्ट कामगिरीचा होणार सन्मान हे आहेत केंद्रीय गृहमंत्री पदकाचे राज्यातील 11 मानकरी
केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झालेले पोलीस अधिकारी
कृष्णकांत उपाध्याय, उपपोलीस आयुक्त
प्रमोद भास्करराव तोरडमल, निरीक्षक
मनोज मोहन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक
दिलीप शिशुपाल पवार, निरीक्षक
अशोक तानाजी विरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ)
अजित भागवत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ)
राणी तुकाराम काळे, सहाय्यक निरीक्षक
दिपशिखा दिपक वारे, निरीक्षक
सुरेशकुमार नानासाहेब राऊत, निरीक्षक
जितेंद्र बोडप्पा वनकोटी, निरीक्षक
समीर सुरेश अहिरराव, निरीक्षक

Join our WhatsApp group