‘लाडकी बहीण’नंतर आता राज्यातील तब्बल 5 लाख महिलांना सरकारकडून मिळणार ‘हे’ गिफ्ट

राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये अहिल्याभवनचे काम सुरू असून, उर्वरित जिल्ह्यांतही मध्यवर्ती ठिकाणी अहिल्याभवन उभारण्याच्या प्रक्रियेस गती देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले. पिंक ई-रिक्षा योजनेंतर्गत 5 हजार पात्र महिलांना(women) लवकरच रिक्षा देण्यात येणार असल्याचेही आदिती तटकरे यांनी सांगितले. महिला(women) व बालकांच्या सुरक्षेसाठी आणि सबलीकरणासाठी अहिल्याभवनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण काम सुरू होणार असल्याचे त्यांनी … Continue reading ‘लाडकी बहीण’नंतर आता राज्यातील तब्बल 5 लाख महिलांना सरकारकडून मिळणार ‘हे’ गिफ्ट