मित्रांनो आपण प्रत्येक जण स्वामींचे भक्त आहोत स्वामींना प्रसन्न करण्यासाठी आपण अनेकवधी व उपाय करत असतात स्वामींकडे आपण आपल्या मनातल्या गोष्टी मागत असतो आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अनेक उपाय देखील करत असतो तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी स्वामींकडे जास्त अपेक्षा न करता फक्त एक गोष्ट मागायची आहे ही गोष्ट आहे ती म्हणजे स्वामी तुम्ही नेहमी माझ्यासोबत राहा मला तुमची साथ हवी आहे.
इतकंच वाहून जवळ तुम्हाला मागायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला कोणत्याही गोष्टींमध्ये कधीच कमतरता भासणार नाही मित्रांनो तुम्हाला स्वामींकडे काय मागायचं असेल तर ती फक्त स्वामींचे साथ मागून बघा तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता कधीच भासणार नाही



