Homeमहाराष्ट्रराज्यात धो धो पाऊस, मोठा इशारा, वारं फिरलं, थेट..

राज्यात धो धो पाऊस, मोठा इशारा, वारं फिरलं, थेट..

राज्यातून मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला. दोन तीन दिवसात उन्हाच्या जळा अधिक वाढताना दिसत आहेत. त्यातच भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक भागाता पावसाचा मोठा इशारा दिला. राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे.

 

वर्धा, अमरावती, गडचिरोली या भागात विजांचा कडकडाटासह पाऊस झाला. 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहतील. यासोबतच सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागातही पाऊस होण्याचा अंदाज आहे.

 

हलक्या ते मध्यम स्वरूपाचा हा पाऊस असेल. यासोबतच काही भागात ऑक्टोबर हीट देखील असणार आहे. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नाही. फक्त जुलै महिन्यातच मुसळधार पाऊस झाला.

 

जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरवली. राज्यात कोरड्या दुष्काळाची स्थिती आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला

 

आज राज्यातील अनेक भागात उष्णता वाढण्याची शक्यता आहे. उष्णतेचाही अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला. पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -