नोकरी
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार
विद्यार्थी आणि संघटनांच्या आंदोलनानंतर अखेर शिवाजी विद्यापीठाने सर्व परीक्षा ऑफलाईन एमसीक्यू पद्धतीने घेण्याचा निर्णय विद्या परिषदेच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घेतला. कोरोनानंतर राज्यातील सर्वच विद्यापीठ परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य…