सध्या कुठे जायचं म्हटलं की, सोबत काय काय न्यायचं आणि कुठे काय ठेवायचा असा मोठा प्रश्न पडतो, त्यासाठी एखादी हँडबॅग तर जवळ लागतेच. पण, हल्ली मोठ्या हँडबॅग सोबत बाळगणे म्हणजे, जिकरीचं काम झालं आहे.
अशा बॅग हाताळताना खांद्याला त्रास होतो तो वेगळा. त्यामुळे कमी आणि महत्त्वाच्या वस्तू बसतील अशी शॉर्ट हँड बॅग घेण्याकडे महिलांचा कल वाढला आहे.
जर तुम्ही एखादी मजबूत आणि टिकाऊ अशी हँडबॉग खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर Amazon Great Indian Festival Sale 2026 मध्ये नामी संधी आहे. कारण, इथं तुम्हाला मार्केटमध्ये २ हजार, ३ हजार रुपयांना मिळणारी हँडबॅग ही अवघ्या ५०० रुपयांपासून खरेदी करता येणार आहे. त्यामुळे जर बॅग खरेदी करण्याचा विचार असाल ५ स्वस्त पर्याय आहे.
१. Fostelo Luxe Nightingale Handbag For Woman – तुम्ही जर ऑफिस असेल किंवा नियमित वापरासाठी एखादी हँडबॅग शोधत असाल तर Fostelo Luxe ब्रँडची ही बॅग चांगला पर्याय आहे. या बॅगची खरी किंमत ही २२९९ रुपये आहे पण सेलमध्ये हीच बॅग तुम्हाला अवघ्या ६६४ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.
सेलमध्ये किंमत – ₹664
डिस्काउंट – -71%
M.R.P.: ₹2,299.00
का खरेदी करावी?
ही बॅग तुम्हाला वापरायला आणि हाताळयाला सोपी आहे, या बॅगेमध्ये २ ते ३ मुख्य झिप कंपार्टमेंट्स आणि लहान पॉकेट्स आहे. त्यामुळे मेकअप, पाकीट आणि छोटे टॅब्लेट सहज ठेवता येईल. व्हिगन लेदरमुळे बॅग वजनाने खूप हलकी आहे, ज्यामुळे खांद्यावर जास्त ताण पडणार नाही. ही एक स्टायलिश आणि आकर्षक बॅग आहे. ही एक शोल्डर हँडबॅग असून वॉटरप्रुफ नाहीये, त्यामुळे पावसाळ्यात काळजी घ्यावी लागणार आहे. बॅगचं मटेरियल हे हे ओरिजिनल लेदर नसून पिव्ही किंवा व्हिगन लेदर आहे, दररोजचा रफ वापर केला तर काही महिन्यांनी कोपऱ्यांमधील कोटिंग निघण्याची शक्यता असते.
कुणासाठी बेस्ट? ही बॅग रोज कामावर जाणाऱ्या महिला आणि कमी बजेटमध्ये सोप्पी अशी बॅग हवी असणाऱ्यांसाठी बेस्ट पर्याय.
२. ProArch Stylish Suede Leather Anti Theft Women’s Fashion Backpack – तुम्ही जर एखादी बॅगपॅक सारखी बॅग शोधत असाल तर ProArch ची बॅग हा एक चांगला पर्याय आहे, सेलमध्ये याची किंमत फक्त 839 रुपये इतकी आहे.
सेलमध्य किंमत – ₹839
डिस्काउंट -71%
M.R.P.: ₹2,899.00
का खरेदी करावी?
ही एक ३ इन १ बॅग आहे. या बॅगसोबत ॲडजस्टेबल आणि डिटॅचेबल स्ट्रॅप्स दिले आहे. ज्यामुळे ही बॅग बॅकपॅक, शोल्डर बॅग किंवा क्रॉसबॉडी बॅग म्हणून वापरता येईल. या बॅगच्या मागच्या बाजूला एक जिपर पॉकेट दिलेली आहे, ज्यामध्ये फोन, पाकीट किंवा महत्त्वाचे साहित्य ठेवता येईल. या बॅगेची कॅपेसिटी चांगली असून मुख्य कप्प्यात ९.७ इंच ते १३ इंच टॅब्लेट/आयपॅड, पुस्तकं, वॉटर बॉटल आणि मेकअप किट सहज बसते. फक्त, पाण्याच्या बाटलीसाठी काही वेगळी जागा नाही. या बॅगेत काही लॅपटॉप ठेवया येणार नाही. लहान आयपॅड ठेवू शकतात. या बॅगेसाठी लेदर फिनिश असलं कापड वापरलं, त्यामुळे पावसामध्ये सेफ नाही.
कुणासाठी बेस्ट? ही बॅग कॉलेजच्या विद्यार्थिनींसाठी चांगली आहे, पुस्तके, टॅब्लेट आणि रोजच्या वस्तू ठेवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे, किंवा रोज प्रवास असणाऱ्या महिलांसाठी उत्तम आहे.
३. Lavie Malnov Tote Bag -जर तुम्ही एखाद्या प्रीमियम ब्रँडची हँडबॅग शोधत असाल तर ही Lavie Women’s Betula Tote Handbag हा एक चांगला पर्याय आहे ही एक क्लासिक टोट बॅग आहे. हा ब्रँड मजबूत बॅगसाठी ओळखला जातो. सेलमध्ये या बॅगची किंमत फक्त 848 रुपये इतकी आहे
सेलमध्ये किंमत – ₹848
डिस्काउंट -76%
M.R.P.: ₹3,599.00
का खरेदी करावी?
जर तुम्ही चांगली क्षमता असलेली आणि भरपूर अशी जागा असणारी बॅग शोधत असाल तर ही बेस्ट आहे. या बॅगेत दोन मोठे कप्पे आहे, ज्यामुळे लहान-मोठं सामान, मेकअप, पाकीट आणि डायरी नीट वेगळी ठेवता येते. लॅव्ही चा हा ब्रँड चांगल्या प्रीमियम फिनिशिंग आणि मजबूत स्टिचिंगसाठी ओळखला जातो. ज्यामुळे बॅगची गुणवत्ता चांगली आहे. या बॅगेत वरच्या बाजूला मुख्य जिपर असल्याने सामान पडण्याची किंवा चोरी होण्याची भीती नसते. ही एक फॉर्मल तसंच इव्हेंट्स किंवा मीटिंग्ससाठी चांगली आहे. मध्यम आकार असल्यामुळे वस्तू ठेवण्याची थोडी अडचण आहे.
कुणासाठी बेस्ट? – ही बॅग वर्किंग वुमन, रोज ऑफिसला जाताना क्लासिक, फॉर्मल आणि नेटकी हँडबॅग हवी असेल त्यांच्यासाठी बेस्ट आहे. शिक्षिका किंवा कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी ही चांगला पर्याय
४. WILD MODA Women’s Shoulder Bag – जर तुम्ही एका दणकट आणि वॉटरप्रुफ अशी बॅग शोधत असाल तर wild Moda ब्रँडची ही बॅग चांगला पर्या आहे. या बॅगची सेलमध्ये किंमत फक्त ६७६ रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे, ही एक वॉटरप्रुफ बॅग आहे.
सेलमध्ये किंमत – ₹676
डिस्काउंट – -66%
M.R.P.: ₹1,999.00
का खरेदी करावी?
ही एक वॉटर-रेझिस्टंट पॉलिस्टर मटेरियल पासून बनवलेली एक अत्यंत हलकी आणि टिकाऊ शोल्डर टोट बॅग आहे. वॉटरप्रूफ आणि धुण्यायोग्य आहे, पॉलिस्टर मटेरियलमुळे ही बॅग पाणी रोखण्यास मदत होते आणि हाताने धुण्यााठीही सोप्पी आहे. या बॅगेमध्ये ३ मोठे मुख्य कप्पे आणि लहान-मोठे ६ पॉकेट्स दिले आहे, ज्यामुळे वस्तू नीट व्यवस्थित ठेवता येतात. ही बॅग वजनाने खूप हलकी असते, त्यामुळे लेदर बॅग्सच्या तुलनेत पॉलिस्टर बॅग्स वजनाने खूप हलक्या असतात, त्यामुळे जास्त सामान भरले तरी खांद्यावर ताण येत नाही. या बॅगेत फोन, रोख रक्कम किंवा दागिने ठेवण्यासाठी मागे झिपसह सेफ पॉकेट दिलं आहे. ही बॅग हाताने धुता येते पण वॉशिंग मशिनमध्ये टाळावे.
कुणासाठी बेस्ट? ज्या महिलांना दररोज लोकल प्रवास, बस किंवा बाजारात ये जा असेल तर अशा महिलांसाठी बेस्ट पर्याय आहे. तसंच कॉलेज आणि शिकवणी वर्गाला जाणाऱ्या मुलींसाठीही चांगली आहे.
५. Lino Perros Avril Madame Satchel Bag – जर तुम्ही एखादी प्रीमियम बॅग शोधत असाल तर Lino Perros ब्रँडची ही चांगली बॅग आहे, ही एक प्रीमियम फॉक्स लेदर आणि क्विल्टेड फिनिश असणारी क्लासिक सॅचेल हँडबॅग आहे. या बॅगेची सेलमध्ये किंमत 1627 इतकी आहे
सेलमध्ये किंमत – ₹1,627
डिस्काउंट -64%
M.R.P.: ₹4,495.00
का खरेदी करावी?
जर तुम्ही एखादी प्रीमियम बॅग घेणार असाल तर ही पांढरा रंग आणि क्विल्टेड टेक्सचरमुळे बॅग अत्यंत महागड्या आणि लक्झरी डिझाइनसारखी आहे. या बॅगेमध्य २ मुख्य कप्पे आहे, तर ४ लहान पॉकेट्स आहे. या बॅगेत फोन, पाकीट, मेकअप आणि महत्त्वाचं सामान व्यवस्थित ठेवता येतं. ड्युअल हँडल आणि जिप क्लोजर असल्यामुळे भक्कम हँडल्स आणि सुरक्षित झिप क्लोजर दिल्याने सामानाची सुरक्षितता राहते. ही बॅग रंगाने पांढरी, ऑफ-व्हाइट असल्याने धूळ आणि डाग पटकन दिसतात; त्यामुळे नियमित स्वच्छता आणि काळजी घ्यावी लागेल. थोडी प्रीमियम असल्यामुळे बॅग जड वाटू लागते. पण, रोजच्या वापरासाठी दणकट बॅग आहे पण रंग जाण्याची भीती आहे.
कुणासाठी आहे बेस्ट? : ज्यांना पार्टी, गेट-टुगेदर, डिनर किंवा सणांसारख्या प्रसंगी वेस्टर्न अथवा एथनिक आउटफिट्सवर क्लासी लुक मिळवण्यासाठी आहे. तसंच ऑफिस आणि कॉर्पोरेट मीटिंग्ससाठी जाणाऱ्या वर्किंग महिलांसाठी चांगली आहे.
FAQs
१. वरील ५ बॅगेपैकी कोणती बॅग दररोजच्या रफ वापरासाठी आणि प्रवासासाठी बेस्ट आहे?
WILD MODA Womania Polyester Shoulder Bag ही दररोजच्या प्रवासासाठी चांगली आहे, कारण ती पॉलिस्टर मटेरियलची असल्याने हलकी, वॉटर-रेझिस्टंट आणि धुता येण्याजोगी आहे.
२. ऑफिस आणि कॉर्पोरेट लुकसाठी कोणती बॅग निवडावी?
-जर वर्किंग वुमन असाल तर Lavie Women’s Tote Bag किंवा Lino Perros White Satchel या दोन्ही बॅग्स चांगल्या आहेत. या बॅग्स फॉर्मल आणि प्रोफेशनल लुक देतात.
३. College किंवा Trips साठी कोणती बॅग चांगली ठरेल?
– जर तुम्ही कॉलेजसाठी पाहात असाल तर ProArch 3-in-1 Backpack & Purse ही बॅग चांगली आहे. ही बॅकपॅक, शोल्डर बॅग आणि क्रॉसबॉडी अशा ३ प्रकारे वापरता येते.
४. पांढऱ्या रंगाची बॅग घेताना काय काळजी घ्यावी?
-पांढऱ्या किंवा ऑफ-व्हाइट बॅगवर धूळ आणि डाग पटकन लागतो. त्यामुळे ती गर्दीच्या प्रवासात वापरणे टाळावे आणि वेळोवेळी ओल्या सुती कापडाने पुसून साफ करावी.
५. या बॅग्समध्ये लॅपटॉप बसू शकतो का?
० या सर्व बॅग्स मुख्यत्वे हँडबॅग, टोट आणि लहान बॅकपॅक स्वरूपात आहेत. ProArch मध्ये लहान ९.७ ते १३ इंचाचा टॅब्लेट/आयपॅड बसतो, पण १५.६ इंचाचा मोठा लॅपटॉप ठेवण्यासाठी या बॅग्स योग्य नाहीत
६. सेलमध्ये खरेदी करताना काय विशेष पाहावं?
– रिटर्न आणि एक्सचेंज पॉलिसी, सेलमधील कपड्यांचा साईझ किंवा रंग आवडला नाही तर सहजरीत्या रिटर्न/एक्सचेंज मिळतोय का ते तपासा. कस्टमर रिव्ह्यू आणि फोटो पाहावे, सेलमधील प्रॉडक्टचे खरे फोटो ग्राहकांनी टाकेले असतात. त्यावरून रंग, टिकल्यांची क्वालिटी किंवा कापडाची जाडी स्पष्ट समजते.
