मेष: आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. उत्साह व उमेद वाढेल.
वृषभ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
कर्क : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
कन्या : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. प्रवास शक्यतो टाळावेत.
तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.
वृश्चिक : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. मनोबल कमी राहील.आध्यात्मिक प्रगती होईल.
धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
कुंभ : जिद्दीने कार्यरत राहाल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
