पाणी योजनेचे सक्षमी करण्याचे काम पूर्ण झाले असून भविष्यात शहराला मुबलक पाणीपुरवठा मिजाणार आहे. दुष्काळाची स्थिती पाहता शहराला दोन दिवसआड पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करणार असल्याची माहिती आम. राहुल आवाडे यांनी दिली.
आम. राहुल आवाडे, महापौर उदव पाई बांच्यासह पदाधिका-यांनी सोमवारी मओवादी उपसा केंद्राची नदीतीत सध्याची इंटकचेल तसेच जोडलेल्या भागाची पाहणी त्यानंतर केंद्रातील कर्मचाऱ्याने दोन्ही मोटरपंप सुरु करून सुरक्षीत पाणी उपसाचे प्रात्यक्षिक दाखवले तसेच या केंद्रातील मोटरपंप आणि
पाहणी केली. अवशीचे टोनी मोटरपंप एकाच करणाऱ्या मुख्य जलवाहिनी केली. पाणी उपलब्ध होणार आहे. पाणी साठवण्यासाठी नवीन जलकुंभ
पाणीपणा करणार असल्याने पाणीपादशहाला ४५ लिटर
कृष्णा योजनेच्या सक्षमीकरणाच्या कामाची पाहणी करताना आम. राहाल आवाडे, महापौर उदयमान्यवर (छाया मयूर चिदे)
अन्य मशीनरीची पाहणी केल्यावर आमदार आवाडे यांनी बोलताना काम पूर्ण झाल्यानंतर ५४० बांधणे आणि प्रत्येक जलकुम स्वतंत्र मोटरपंपद्वारे भरले जाणार प्रणालीही सक्षम होणार आहे.
त्यामुळे आगामी काळात नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवणार असत्वाचे सांगितले.
यावेळी सभागृह नेते विठ्ठल चोपडे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, सभापती रुबेन आवळे, नगरसेवक रवि रजपुते, राजू बोंद्रे, सौ. सपना भिसे, राजू पुजारी, रितेश पोवार, ओंकार सुर्वे, सुशांत कलागते, अभियंता, अभय शिरोलीकर उपस्थित होते.
