Friday, November 22, 2024
Homeबिजनेसगुंतवणूकदारांसाठी पॉझिटिव्ह बातमी! Sensex १ लाखापर्यंत झेप घेईल, 'या' तज्ज्ञाचे मोठे भाकित

गुंतवणूकदारांसाठी पॉझिटिव्ह बातमी! Sensex १ लाखापर्यंत झेप घेईल, ‘या’ तज्ज्ञाचे मोठे भाकित

भारतीय शेअर बाजाराने गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. कोरोनाची २०२० मध्ये भारतात एन्ट्री झाल्यानंतर शेअर बाजार कोसळला होता. पण त्यानंतरच्या दोन वर्षात बाजाराने सावरत मोठी झेप घेतली आहे. सध्या बीएसई सेन्सेक्स ५८ हजारांवर जाऊन व्यवहार करत आहे.

धोनीच्या ‘सुपरहिरो’ अवतारानं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ, (Web Series)

दरम्यान, जेफरीजच्या इक्विटी स्ट्रेटजीचे ग्लोबल हेड ख्रिस्तोफर वूड (Christopher Wood) यांनी बीएसई सेन्सेक्स बाबत मोठे भाकित केले आहे. भारताचा महत्वाचा इक्विटी इंडेक्स बीएसई सेन्सेक्स २०२६ पर्यंत १ लाख अंकांपर्यंत झेप घेऊ शकतो. वूड यांनी त्यांच्या The GREED & fear नावाच्या ताज्या न्यूज लेटरमध्ये सेन्सेक्स (Sensex) संदर्भात हा सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -