Monday, December 23, 2024
HomeमनोरंजनSunny Leone चा अपघात! नाजूक अवयवाला दुखापत... पाहा व्हायरल झालेला VIDEO

Sunny Leone चा अपघात! नाजूक अवयवाला दुखापत… पाहा व्हायरल झालेला VIDEO

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीच्या (Actress Sunny Leone) चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सनी लियोनीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ (Sunny Leone Video) शेअर केला आहे. ती डोक्यापासून पायापर्यंत रक्तबंबाळ अवस्थेत दिसत आहे. तिच्या नाजूक ओठांना देखील दुखापत झाल्याचे दिसत आहे. तिच्या गुडघ्याला गंभीर इजा झाली असून ती मलमपट्टी करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. सनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल झालेला VIDEO



तसं पाहिलं तर सनी लिओनीला तिच्या सौंदर्यासोबतच क्यूटनेस आणि अॅक्टिव्ह अंदाजासाठी इंडस्ट्रीत ओळखले जाते. सनी एरव्ही तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. आता सनीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवरून सनी पुन्हा चर्चेत आली आहे.

सनी लिओनीचा व्हिडिओ समोर येताच तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. ‘बेबी डॉलला काय झालं?’ असा सवाल एका यूजरने केला आहे. तर दुसऱ्यानेत ‘लवकर बरी हो’, असे म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -