मिरज/प्रतिनिधी
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 20 येथे नैसर्गिक नाला मुजवून त्यावर बेकायदेशीर पणे अतिक्रमण केले आहे.यात एका विद्यमान नगरसेवकाला हाताशी धरुन पैशे कमवियाच्या उद्देशाने हे कृत्य केले आहे.या नाल्यावर प्लाॅट आणि अतिक्रमण केल्याल्या मालकाने नगरसेवकांच्या मदतीने अतिक्रमण केले आहे त्यांची चौकशी व्हावी.असे आज हारुण खतीब यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन दिले आहे.हा नाला खतीबनगर, गव्हरमेन्ट काॅलनी,सुंदर नगर जवळून हा नैसर्गिक नाला खाजा वसाहत येथील भागातून जातो.त्यासाठी जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांनी नाल्यावर केलेल्या अतिक्रमणाची चौकशी करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मोर्चा धरणे आंदोलन करण्यात आले.
महापालिका प्रभाग क्रमांक 20 बेकायदेशीर रित्या प्लाॅट पाडून अतिक्रमणावर कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपावर आंदोलन
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -