Sunday, February 22, 2026
Homeब्रेकिंगकिळसवाणं! प्रेग्नेंट बकरीवर बलात्कार करत निर्घृण हत्या; एकास अटक

किळसवाणं! प्रेग्नेंट बकरीवर बलात्कार करत निर्घृण हत्या; एकास अटक

केरळ राज्यातील कासरगोड पोलीस ठाण्यातील एका पोलिसाने एक व्यक्तीला अटक केली आहे, ज्याने चार महिन्यांपूर्वी प्रेग्नेंट बकरीवर बलात्कार करून हत्या केलेली होती. ह्या आरोपीची तामिळनाडूमधील सेंथिल हा हाॅटेलमध्ये काम करत असल्याची ओळख पटलेली आहे. तो एका हाॅटेलमध्ये काम करत होता. हाॅटेलच्या मालकाने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केलेली होती.

हाॅटेल मालकाच्या म्हणण्यानुसार मंगळवारी रात्री ११ वाजता बकरीच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला, त्यानंतर सर्व कामगार उठले. समोरचा प्रकार पाहिला तर तिथे प्रेग्नेंट बकरी पडलेली होती आणि तिच्या शरीरातून रक्त वाहत होते. त्या ठिकाणातून एक व्यक्ती पळून जाताना लोकांनी पाहिले. नंतर त्याची ओळख आरोपीच्या रुपात झाली. सेंथिल हाॅटेलमध्ये मागील २ वर्षांपासून तो काम करत होता.

पोलिसांना संबंधित कलमानुसार आरोपीवर गुन्हा दाखल केलेला आहे. हाॅटेल मालकाने आणखी दोन व्यक्ती या प्रकरणात सामील असल्याचे सांगितले आहे. परंतु, पोलिसांचे म्हणणे आहे की, या प्रकरणात फक्त सेंथिलच गुन्हेगार आहे. होसदूर्ग स्टेशन हाऊस ऑफिसरचे म्हणतात की, “अनैसर्गिक कृत्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जनावरांचे सरकारी डाॅक्टरांनी बकरीचे पोस्टमार्टेम केलेले आहे, त्यावरून बकरीवर अनैसर्गिक सेक्स केल्याचे निष्पन्न झालेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -