Tuesday, February 24, 2026
Homeमहाराष्ट्रराज्यात उद्या-परवा होणार हलका पाऊस

राज्यात उद्या-परवा होणार हलका पाऊस

बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रातही वार्‍याची चक्रीय स्थिती तयार झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात 19 व 20 रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. उत्तर भारतासह महाराष्ट्रातही उष्णतेची लाट सक्रिय असून, रविवारी अकोला शहराचे तापमान 44 अंशांवर गेले होते. मात्र आगामी 24 तासांत राज्यातील वातावरण बदलत असून 18 एप्रिलपासून उत्तर भारतात पश्‍चिमी चक्रवात सक्रिय होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -