पुण्यातील शंकर महाराज उड्डाणपुलावर आज एसटीचा भीषण अपघात झाला. एसटीचा ब्रेक फेल झाल्यातने तीन ते चार दुचाकीस्वा रांना एसटीने उडवले. तसेच एका कारलाही धडक दिली. दुसऱ्या वाहनांशी अपघात टाळण्यासाठी दोन ते तीन ठिकाणी चालकाने गाडी धडकवल्यााचे दिसून येत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
एसटीचा ब्रेक फेल झाल्याीने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून आज शंकर महाराज उड्डाणपुलावर अपघात घडला. यामध्ये एसटी बसने अनेक वाहनांना उडवले. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरीही अनेकजण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना उपचारांसाठी तात्का ळ ससून रूग्णाललयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस घटनास्थखळी दाखल झाले असून, या मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली आहे.
उड्डाण पुलावर एसटीचा भीषण अपघात; ७ ते ८ गाड्यांना उडवले, वाहतुकीची कोंडी
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -