Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीसांगली : कसबे डिग्रज येथे बुलेट पेटली

सांगली : कसबे डिग्रज येथे बुलेट पेटली

ताजी बातमी ऑनलाईन टीम

येथील मुख्य रस्त्यावरील आपटेमळा येथे बुलेट मोटारसायकलने अचानक पेट घेतला. सोमवारी दुपारी ही घटना घडली. रस्त्यावरून जाणार्‍या टेम्पो चालक सचिन गोंदकर यांनी प्रसंगावधान दाखवून समोर असणार्‍या घरातील पाण्याने ही आग विझवली. यामुळे पुढील हानी टळली. मुख्य रस्त्यावरच ही घटना घडल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या आगीत बुलेटचे नुकसान झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -