Monday, December 23, 2024
Homeक्रीडाRR vs RCB Highlights: जोस बटलरचे वादळी शतक, RCB चा धुव्वा... राजस्थानची...

RR vs RCB Highlights: जोस बटलरचे वादळी शतक, RCB चा धुव्वा… राजस्थानची फायनलमध्ये धडक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

इंडियन प्रीमिअर लीगच्या (IPL 2022) 15 सीझनच्या क्वालिफायर 2 मध्ये जॉस बटलरच्या (Jos Buttler) वादळी शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) धुव्वा उडवत फायनलमध्ये (IPL 2022 Final) धडक दिली. राजस्थान रॉयल्सने 7 गडी राखून RCB चा पराभव केला.



आयपीएल 2022 ची फायनल येत्या 29 मे रोजी होणार आहे. गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (Gujarat Titans vs Rajasthan Royals) हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध मैदानात उतरणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -