Monday, July 28, 2025
Homeतंत्रज्ञान‘हे’ अॅnप ओळखणार बनावट नोटा, लगेच करा ‘डाउनलोड’..!

‘हे’ अॅnप ओळखणार बनावट नोटा, लगेच करा ‘डाउनलोड’..!

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (RBI) नुकताच 2020-21चा अहवाल जाहीर केला.. त्यात बनावट नोटांचे (Fake notes) प्रमाण प्रचंड वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली.. त्यातही बनावट नोटांमध्ये 500 रुपयांच्या नोटेचे प्रमाण सर्वाधिक आहे. या नोटा हुबेहुब खऱ्या नोटांसारख्याच दिसत असल्याने अनेकांची फसवणूक होते.


अनेकांना बनावट नोटा कशा ओळखायच्या, याबाबत काहीही माहिती नसते.. शिवाय, त्यासाठी आवश्यक जनजागृतीही केली जात नाही. अशा वेळी तुम्ही ‘टेक्नॉलॉजी’ची मदत घेऊ शकता. तुम्ही सतत मोठ्या प्रमाणात रोकड बाळगत असाल, तर तुमची फसवणूक होऊ शकते. अशा वेळी खोट्या नोटा तपासण्यासाठी तुम्हाला मोबाईल अॅ,प्सची (apps) मदत होऊ शकते..

आयएनआर फेक नोट चेक गाईड


‘अँड्रॉइड युजर्स’ ‘प्ले स्टोअर’वरून हे ‘अॅpप’ सहज ‘डाउनलोड’ करू शकतात. हे एक मार्गदर्शक अॅाप आहे. बनावट नोटांविषयी जनजागृती करण्यासाठी हे अॅपप तयार केलंय. कोणत्याही नोटेचा फोटो या ‘अॅ प’वर अपलोड करताच, ती नोट खरी की खोटी, याची माहिती हे ‘अॅलप’ देतं.. खोट्या व खऱ्या नोटांबाबतची माहिती ‘नोटिफिकेशन्स’द्वारे युजर्संना दिली जाते.

काऊंटरफेईट मनी डिटेक्टर


भारतच नव्हे, तर जगातील कोणत्याही देशांच्या बनावट नोटा हे ‘अॅतप’ ओळखते.. या ‘अॅनप’मधून भारतासह जगातील अनेक देशांच्या नोटांची माहिती मिळते. तुम्ही जर परकीय चलनाचा वापर करीत असाल, तर हे ‘अॅेप’ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरु शकते.


चकफेक अॅाप (Chkfake App)
कोणतीही नोटेचा फोटो या ‘अॅpप’वर ‘अपलोड’ केला की ‘अॅुप’च्या साहाय्याने त्या नोटेची सगळी माहिती मिळते. त्यामुळे बनावट व खऱ्या नोटांमधील फरक लगेच समोर येतो.. हे अॅळप ‘iOS’ आणि ‘Android’ दोन्ही युजर्ससाठी ‘प्ले स्टोअर’वरही उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले..

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -