लातूर शहरातील एका बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सोशल मिडिया साईट इंस्टाग्रामवरून काही लोकांना शिवी दिली याचा बदला म्हणून आधी त्याचे अपहरण केले आणि त्याला चक्क नग्न करून अमानुषपणे मारहाण केली. सराईत गुन्हेगार आणि त्यांच्या टोळीतील एकूण 11 जणांनी शिवी दिल्याचा राग मनात धरून चित्रपटाप्रमाणे विद्यार्थ्याचे अपहरण करत जीवे मारण्याचा प्रयत्न देखिल केला आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे या विद्यार्थ्याचा जीव वाचला असला तरी त्याला गंभीर दुखापत झाली आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -