Monday, February 24, 2025
Homeजरा हटकेदिशा पटानीने शेअर केला आतापर्यंतचा सर्वात 'बोल्ड व्हिडिओ, नजर हटणारच नाही

दिशा पटानीने शेअर केला आतापर्यंतचा सर्वात ‘बोल्ड व्हिडिओ, नजर हटणारच नाही

बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली दिशा पटानी तिच्या बोल्ड फॅशन सेन्समुळे चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत असते. दिशा पटानी खऱ्या आयुष्यात (Disha Patani life) खूप लाजाळू आहे आणि कधी-कधी ती कॅमेऱ्यासमोर पोज द्यायला खूप लाजते देखील. परंतु सोशल मीडियावर तिचा बोल्डनेस दाखवायला ती कधीच लाजली नाही. नुकताच दिशाने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिचा अतिशय बोल्ड अवतार (Bold Look) दिसत आहे. दिशा पटनीचा बोल्ड अवतार पाहून चाहते आवाक झाले आहेत. दिशाच्या या व्हिडिओवर (Disha Patani Bold Photos) चाहते भरभरून प्रेम करत आहेत.

या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता व्हाइट कलरचा कट-ऑफ बॉडीकॉन ड्रेस घातला आहे. या लुकमध्ये ती खूपच हॉट आणि बोल्ड दिसत आहे. दिशाच्या सेक्सी पोज चाहत्यांना वेड लावत आहेत. दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचे फोटो-व्हिडिओ शेअर करून खळबळ उडवून देते. एका यूजरने व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये लिहिले ‘हिस्स पार्ट 2’ तर दुसऱ्याने लिहिले की ‘अभिनय कौशल्य वाढवता येत नाही, त्यामुळे तापमान योग्य आहे’.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दिशा 2021 मध्ये ‘राधे’ चित्रपटात दिसली होती. तिच्या आगामी चित्रपटांची यादीही खूप मोठी आहे. अभिनेत्री दिशा ‘एक व्हिलन रिटर्न्स’ आणि ‘योधा’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग दिशाने पूर्ण केले आहे. त्याचबरोबर दिशाची महत्त्वाची भूमिका ‘कितीना’मध्ये दिसणार आहे. दिशा तेगुलू देखील चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे, मात्र तिच्या चित्रपटाचे शीर्षक अद्याप समोर आलेले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -