Monday, July 28, 2025
Homeसांगलीम्हैसाळ हत्याकांड: तांत्रिक बागवाननेच चहातून विष देऊन घेतला ९ जणांचा बळी

म्हैसाळ हत्याकांड: तांत्रिक बागवाननेच चहातून विष देऊन घेतला ९ जणांचा बळी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

म्हैसाळ येथील डॉ वनमोरे यांच्या कुटूंबाच्या हत्याकांड गुन्ह्याचा छडा सांगली पोलीस दलाने लावला ही आत्महत्या नसून हत्याकांड असल्याचे स्पष्ट झाले पोलिसानी सोलापूर येथील भोंदूबाबा अब्बास मोहम्मद अली बागवान राहणार मुस्लिम भाषा पेठ सोलापूर यांना ताब्यात घेतले आहे.भोंदूबाबा अब्बास बागवान याने तुमच्या जुन्या घरातून गुप्तधन काढून देतो असं सांगून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले.

बरेच वर्ष झाले गुप्तधन मिळत नव्हते आणि पैशाचा पाऊस पडत नव्हता.बागवान याला पैसे देण्यासाठी लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते.त्यांनतर बागवान याला विचारले असता त्यांनी रात्री एका कारमधून येऊन रात्री १९ जून रोजी काळा चहातून विषारी औषध दिले.आणि हे हत्याकांड झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -