Monday, July 28, 2025
Homeयोजनानोकरीशिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत अभ्यासक्रम समन्वयक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2022 आहे.

 

पदाचे नाव – अभ्यासक्रम समन्वयक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

 

पद संख्या – 25 जागा

 

शैक्षणिक पात्रता – Master‘s Degree/ Ph. D. degree in the relevant field (Refer PDF)

 

नोकरी ठिकाण – कोल्हापूर

 

अर्ज पद्धती – ऑनलाईन

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2022

 

 अधिकृत वेबसाईट – www.unishivaji.ac.in 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -