Sunday, February 22, 2026
Homeमहाराष्ट्रसिगारेट विक्रीप्रकरणी पाच जणांना अटक

सिगारेट विक्रीप्रकरणी पाच जणांना अटक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

प्रतिबंधित सिगारेट विक्री विशालनगर सांगवी येथील माउली पान शॉप, लक्ष्मी चौक हिंजवडी येथील विनोद पान शॉप, अमिता पान शॉप या टपऱ्यांवर गुन्हे शाखा युनिट चारने छापे टाकले. यात पोलिसांनी इम्पोर्टेड सिगारेट, प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, हुक्का फ्लेवर जप्त केला आहे. या कारवाया शनिवारी (दि. 23) करण्यात आल्या. पोलीस शिपाई धनाजी शिंदे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.



गुन्हे शाखा युनिट चारने माउली पान शॉपवर शनिवारी सायंकाळी सव्वापाच वाजता छापा मारून कारवाई केली. त्यात 13 हजार 352 रुपयांचा इम्पोर्टेड सिगारेट, प्रतिबंधित सुगंधित तंबाखू असा ऐवज आढळला. याप्रकरणी समाधान शामराव जाधव (32, रा. विशालनगर, पिंपळे निलख), नामदेव सर्जेराव शिरोळे (रा. कोथरूड, पुणे) यांना अटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -