Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीसांगली : आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचे निधन

सांगली : आमदार अनिल बाबर यांच्या पत्नी शोभा बाबर यांचे निधन



विटा : खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल कलजेराव बाबर यांच्या पत्नी सौ. शोभा बाबर तथा काकी यांचे आज (वय ६२) निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून त्यांना न्यूमोनियाचा त्रास होत होता. प्रारंभी त्यांना विटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांना पुणे येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -