Saturday, July 26, 2025
Homeमहाराष्ट्रमनसेकडून पालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात, राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

मनसेकडून पालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात, राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मनसेकडून मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात, राज ठाकरेंनी 22 ऑगस्टला बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक
– शस्त्रक्रियेनंतर राज ठाकरे अॅक्टिव्ह मोडमध्ये
– मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात
– मुंबईत 22 तारखेला प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक
– 23 तारखेला राज्यभरातील कार्यकर्त्यांचा मेळावा

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -