ताजी बातमी ऑनलाईन टीम
मिरज महात्मा गांधी चौकी पोलीस ठाणे हे कायम चर्चेत असणारे पोलीस ठाणे आहे ते पुष्पा फेम रक्तचंदन असो की गांजावर मोठी कारवाई असो , आता हे नाव पुन्हा चर्चेत आले आहे येथे कार्यरत असणाऱ्या ASI सात जणांची श्रेणी उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे ASI सुभाष पाटील ,विश्वनाथ कल्याणी राजेंद्र सूर्यवंशी प्रदीप दबडे अरुण खंडागळे , श्रीकांत जाधव ,दिलावर सय्यद यांना कालबध्द पदोन्नती मधून श्रेणी उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली 15 ऑगस्ट रोजी शासनाचे परिपत्रक मिळाल्यानंतर अधिकारी वेशात त्याचे फोटो काढण्यात आले एकाच पोलीस ठाण्याचे 7 जण श्रेणी उपनिरीक्षक झाल्याने पोलीस ठाण्यात त्यांचा विशेष सत्कार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या हस्ते करण्यात आला पोलीस ठाण्याचा हद्दीचा विस्तार सारखा होत आहे पोलीस अधिकाऱ्यांची असणारी कमतरता यामुळे भरून निघणार आहे.
मिरजेत एकाच पोलीस ठाण्याच्या 7 जणांची श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -