ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगलीत विश्वजीत युथ फौंडेशनची दहीहंडी उत्साहात साजरी कोल्हापूर , मुंबई,पुणे आणि तासगाव चे ६ गोविंद पथकांनी घेतला होता सहभाग.महाराष्ट्रातून ६ गोविंद पथक सांगलीत आले होते.यामध्ये १ महिला गोविंदा पथक सहभागी झाले होते.माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वजीत युथ फौंडेशनकडुन या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.सव्वा लाखाची दहीहंडी फोडण्यासाठी सांगलीत दाखल झाले होते.दोन वर्षांनी दहीहंडीचा थरार सांगलीत झाल्याने सांगली करामध्ये उत्साह निर्माण झाला आहे.या दहीहंडीसाठी अभिनेत्यासह सर्वाची हजेरी होती.यामध्ये प्रमुख आकर्षण म्हणजे के.जी.एफ फिल्म मधील विलन गरुडा हे होते.तसेच ही दहीहंडीचा थरार ३ दिवस सांगलीत चालणार आहे.
सांगलीत विश्वजीत युथ फौंडेशनची दहीहंडी उत्साहात
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -





