ताजी बातमी ऑनलाईन टीम
जत; शहरातील घाडगेवाडी रस्त्याजवळील पाटील मळा येथे विजेची तार तुटून दोन तरुणांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी, (दि.२५ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. रोहित अजित पाटील (वय १६) व शिवाजी पांडुरंग महारनुर (वय .२६) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नावे आहेत.
सांगली : जतमध्ये विजेची तार अंगावर पडून दोन तरुणाचा मृत्यू
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -