ताजी बातमी ऑनलाईन टीम
पुणे : पुण्यातल्या चांदणी चौकात वाहतूक कोंडीचा फटका बसल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यावरून मुंबईला जाताना चांदणी चौकातील वाहतुकीची पाहणी केली. चांदणी चौकामध्ये रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचा सामना गेली अनेक महिने पुणेकरांना करावा लागत आहे.
मुख्यमंत्री वाहतक कोंडीत अडकल्यानंतर काल पुण्यात याच प्रश्नावर के पार पडली. या बैठकीनंतर चांदणी चौकातील पूल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पूल पाडल्यानंतर वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री चांदणी चौकातून साताऱ्याकडे जात असताना मोठ्या कोंडीला सामोरे जावे लागले. तर स्थानिकांनी त्यांचा ताफा अडवत वाहतूककोंडीविषयी निवेदनही दिले होते.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर चांदणी चौकातल्या कामांना वेग, वाहतुकीला अडथळा ठरणारा पूलही पाडणार
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -