Tuesday, July 29, 2025
Homeराजकीय घडामोडीठरलं! राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार, आज संध्याकाळी 'वर्षा'वर जाणार

ठरलं! राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार, आज संध्याकाळी ‘वर्षा’वर जाणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरचेवर होणाऱ्या भेटी मनसे-भाजप युतीचं द्योतक ठरत आहेत. अश्यात युतीचा महत्वपूर्ण भाग असलेले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचीही जवळीक वाढत आहे. याआधी मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या शीवतीर्थ या निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. आता राज ठाकरे वर्षा बंगल्यावर जात शिंदेंची भेट घेणार आहेत. गणेशोत्सव सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री निवासस्थानच्या गणरायाचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -