Monday, August 4, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : शिक्षकाकडून लाच घेताना कोषागारातील वरिष्ठ लिपीक जाळ्यात

Kolhapur : शिक्षकाकडून लाच घेताना कोषागारातील वरिष्ठ लिपीक जाळ्यात

सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षकाची फंडाची रक्कम मिळवण्याकरता प्रस्ताव तयार करून तो कोषागर कार्यालय येथे पाठवण्यासाठी 23 हजाराची लाच स्विकारताना भविष्य निर्वाह निधी पथकातील वरिष्ठ लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. ही कारवाई कोल्हापूर लाचलुचपत विभागाने आज सापळा रचून हातकणंगले तालुक्यातील टाकवडे वेस येथे केली. उत्तम बळवंत कांबळे असे कारवाई झालेल्या लिपिकाचे नाव आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -