ताजी बातमी ऑनलाईन टीम
अभिनेत्री अमृता सिंह आणि सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खान तिच्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते.
दमदार अभिनय
‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या साराने तिच्या दमदार अभिनयाने कमी काळात बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
हॉट अंदाज
सारा अली खान जिथे जाते, तेथे पापाराझी तिला कॅमेरात कैद करतात. नुकताच तिचा जीम लूकही कॅमेरात कैद झालाय. ज्यामध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळतोय.
दिसतेय सुंदर
या फोटोंमध्ये साराने पिंक शॉर्ट्स आणि व्हाइट टॉप परिधान केला आहे. यासोबतच तिच्या हातात एक बॅग आहे. डोक्यावर टोपी देखील घातली आहे. तिचा आऊटफिट चाहत्यांचे लक्ष वेधून घेतोय.
साराचे हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शॉर्ट्स आणि व्हाइट टॉप घालून सारा अली खानने वेधले लक्ष, हॉट लूकवरुन हटणार नाही नजर!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -