Monday, July 7, 2025
Homeनोकरीएअर इंडियामध्ये 427 पदांसाठी भरती, मुलाखतीतून होणार उमेदवारांची निवड!

एअर इंडियामध्ये 427 पदांसाठी भरती, मुलाखतीतून होणार उमेदवारांची निवड!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

एअर इंडियामध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. एअर इंडियामध्ये इंजिनिअरिंगचा डिप्लोमा झालेल्यांपासून दहावी पास उमेदवरांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडतर्फे विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या पदांची भरती थेट मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.


दिलेल्या माहितीनुसार www.aiasl.in या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये recruitment वर क्लिक करा. त्यानंतर advertisement mumbai & goa यावर क्लिक करा. याठिकाणी तुम्हाला या भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती मिळेल. या पदांची भरती ही थेट मुलाखतीमधून निवड होणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवरांनी 15, 16, 17 ऑक्टोबर 2022 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. या पदांसाठी निवड होणाऱ्या उमेदवारांच्या नोकरीचे ठिकाणी मुंबई किंवा गोवा असणार आहे.

Air India Recruitment 2022 : मुलाखतीच्या तारखा –
– 15 ऑक्टोबर 2022
– 16 ऑक्टोबर 2022
– 17 ऑक्टोबर 2022

Air India Recruitment 2022 : मुलाखतीचे ठिकाण –
– मुंबईतल्या मुलाखतीचा पत्ता – System & Training Division, 2nd Floor, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai – 400 099

– गोव्यातल्या मुलाखतीचा पत्ता – The Flora Grand, Near Vaddem Lake, Opp. Radio Mundial, Vasco da Gama, Goa – 403 802

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -