Thursday, August 7, 2025
Homeयोजनानोकरीमहिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! फक्त मुलाखतीद्वारे होणार निवड..

महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! फक्त मुलाखतीद्वारे होणार निवड..

एअर इंडिया मध्ये ‘केबिन क्रू’ पदाची भरती सुरू झाली आहे. ही भरती फक्त महिला उमेदवारांसाठी असल्याने महिलांसाठी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दिनांक 10 नोव्हेंबर 2022 रोजी पुणे आणि 17 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे फक्त मुलाखत द्यावी लागणार आहे.

पदाचे नाव: केबिन क्रू (महिला उमेदवार)

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:
▪️ उंची: 155 सेमी.
▪️ BMI: 18 ते 22

सविस्तर माहिती वाचा आणि ऑनलाईन अर्ज करा: content.airindia.in/careers/currentopenings/1

वयोमर्यादा:
फ्रेशर्स: 18 ते 22 वर्षे
अनुभवी: 18 ते 32 वर्षे

मुलाखतीचे ठिकाण, तारीख व वेळ:

पुणे: 10 नोव्हेंबर 2022 (वेळ: सकाळी 09:30 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत) – Hotel Blue Diamond, 11 Koregaon Road, Pune 411001

मुंबई: 17 नोव्हेंबर 2022 (वेळ: सकाळी 09:30 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत) – Square Mall, B.N. Agarwal Commercial Complex Vile Parle, Near Vile Parle Railway Station (East) Mumbai – 400057

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -