Sunday, April 12, 2026
Homeसांगलीसांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी आंचल दलाल यांची नियुक्ती

सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी आंचल दलाल यांची नियुक्ती


सांगली जिल्ह्यातमध्ये तसेच राज्यामध्ये गेले महिनाभर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्याने जोर घेतला आहे.दोन आठवड्याच्या मागे सांगली जिल्ह्याला नवीन एस.पी यांची नियुक्ती करण्यात आली.तर आता पहिलेच्या सांगली पोलीस दलातील अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांची बदली झाली आहे. तर आंचल दलाल या सांगलीच्या नवव्या अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -