Sunday, February 22, 2026
Homeसांगलीघरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नी सासू-सासरे यांच्यावर ऍसिड फेकणाऱ्या सनकी जावयास तासगाव पोलीसांनी...

घरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नी सासू-सासरे यांच्यावर ऍसिड फेकणाऱ्या सनकी जावयास तासगाव पोलीसांनी ठोकल्या बेड्या

ताजी बातमी ऑनलाईन टीम

घरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नी सासू-सासरे यांच्यावर ऍसिड सारखा द्रव पदार्थ टाकून त्यांना जखमी करून पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे पांडुरंग प्रल्हाद जाधव यांचे पत्नी उषा पांडुरंग जाधव यांच्याशी भांडण झाले होते व उषा जाधव या तासगाव तालुक्यातील गौरगाव या ठिकाणी माहेरी आले होत्या या ठिकाणी व सासुबाई राजूभाई दगडे या ठिकाणी भांडण सोडविण्यात आले असता त्या तिघांच्या अंगावर आरोपी पांडुरंग प्रल्हाद जाधव या सदृश्य द्रव पदार्थ टाकून त्यांना जखमी केले होते.

याबाबत उषा पांडुरंग जाधव यांनी आरोपी व पती प्रल्हाद पांडुरंग जाधव यांच्याविरुद्ध तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली होती या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने तपास करून यातील आरोपी पांडुरंग प्रल्हाद जाधव यास भडकेवाडी या ठिकाणी जाऊन त्यासाठी केले आहे आरोपी प्रल्हाद पांडुरंग जाधव यास न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला 28 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -