Friday, August 1, 2025
Homeमनोरंजनपुन्हा प्रेमात पडला सलमान, स्वतःपेक्षा 24 वर्षांनी लहान असणाऱ्या 'या' अभिनेत्रीला करतोय...

पुन्हा प्रेमात पडला सलमान, स्वतःपेक्षा 24 वर्षांनी लहान असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट!


बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या आगामी ‘किसी का भाई किसी का जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याचा दमदार लूक नुकताच समोर आला होता, ज्यामध्ये तो लांब केसांमध्ये एका वेगळ्याच लूकमध्ये दिसत होता. या चित्रपटात तो पूजा हेगडेसोबत काम करत आहे. दरम्यान तो पुन्हा एकदा प्रेमात पडला असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्याला आता नवीन गर्लफ्रेंड मिळाली असल्याचे बोलले जात आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून पूजा हेगडे आहे. जी सलमान खानपेक्षा तब्बल 24 वर्षांनी लहान आहे.



सलमान खान आणि पूजा हेगडे रिलेशनशिपमध्ये आहेत. सध्या ही बातमी इंटरनेटवर वेगाने व्हायरल होतोय. कारण चित्रपट समीक्षक उमेर संधू यांनी याविषयी माहिती दिली आहे. उमेर यांनी एक ट्वीट केले आहे, जे इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, ‘ब्रेकिंग न्यूज: नवीन जोडपे इन टाउन. मेगास्टार सलमान खान आहे पूजा हेगडेच्या प्रेमात! त्याच्या प्रोडक्शन हाऊसने पूजाला पुढील 2 चित्रपटांसाठी साइन केले आहे!! ते दोघं आजकाल एकत्र वेळ घालवत आहेत!! सलमान खानच्या जवळच्या सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे.’


RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -