Tuesday, July 29, 2025
Homeमनोरंजनगौतमी पाटील लवकरच Web Series मध्ये; कोणती भूमिका साकारणार?

गौतमी पाटील लवकरच Web Series मध्ये; कोणती भूमिका साकारणार?

महाराष्ट्रात सध्या लावणी फेम म्हटलं की गौतमी पाटील हीच नाव घेतलं जात आहे. अर्थात सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वात हॉट लावणी करणारी म्हणून तिची ओळख निर्माण झाली आहे. गौतमी तिच्या अश्लील नृत्यामुळे चर्चेत आली आहे. आता गौतमी आपल्या सर्वांना एका वेगळया भूमिकेमध्ये दिसणार आहे. गौतमी एका नवीन वेब सिरीजच्या माध्यमातून समोर येणार आहे.

गौतमीचा डान्स म्हंटल कि कार्यक्रम एकदम ओक्केच असं म्हंटल जात. कारण तिच्या कार्यक्रमाला इतकी गर्दी होते कि प्रेक्षक झाडावरही चढायला मागे पुढे पाहत नाहीत. गौतमीच्या डान्सवर महाराष्ट्रात टिका कोली जाते मात्र सोशल मीडीयावर तिची जबरदस्त फॅन फॉलोईंग सुद्धा वाढत चालली आहे. गौतमीच्या अदाकारीने तरुणांना चांगलीच भुरळ पाडली आहे. मात्र, आता गौतमी आपल्या सर्वांना एका वेगळया भूमिकेमध्ये दिसणार आहे.

गौतमी एका नवीन वेब सिरीजच्या माध्यमातून समोर येणार आहे. स्टेजवर नाचणाऱ्या गौतमीला आता वेब सिरीजमध्ये काम मिळाले असल्याने ती त्यामध्ये नक्की कोणती भूमिका साकारणार? तिला भूमिका जमणार का? याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -