Monday, July 28, 2025
Homeक्रीडावडिलांचा सल्ला तर बहिणीकडून सपोर्ट; वानखेडेत अर्जुनच्या पहिल्या सामन्यासाठी असा होता नजारा

वडिलांचा सल्ला तर बहिणीकडून सपोर्ट; वानखेडेत अर्जुनच्या पहिल्या सामन्यासाठी असा होता नजारा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आज मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाईड रायडर्स यांच्या सामना रंगला आहे. या सामन्यात सचिनचा मुलगा अर्जुनने डेब्यू केला.

गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुनला प्लेईंग 11 मध्ये संधी कधी मिळणार, यावर प्रश्नचिन्ह होतं, मात्र आजच्या सामन्यात पहिलीच ओव्हर अर्जुनने टाकलीये.



अर्जुनला डेब्यू सामन्यात सपोर्ट करण्यासाठी बहीण सारा तेंडुलकर देखील स्टेडिययमध्ये उपस्थित आहे.



मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्माकडून अर्जुनला डेब्यू कॅप देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -