Monday, July 28, 2025
Homeक्रीडाCSK vs KKR Playing 11 : धोनी विजयी मोहिम कायम ठेवणार? नितीश...

CSK vs KKR Playing 11 : धोनी विजयी मोहिम कायम ठेवणार? नितीश राणाच्या नेतृत्त्वात ‘हे’ 11 खेळाडू रणांगणात

KKR vs CSK Playing 11 : आयपीएल 2023 च्या 32 व्या सामन्यात आज चेन्नई आणि कोलकाता या दोन संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे.
आयपीएल आज, रविवारी 23 एप्रिलला चार वेळा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. आज कोलकातामधील ईडन गार्डन स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वात चेन्नई सुपर किंग्सचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तर नितीश राणाच्या नेतृत्त्वात कोलकाता नाईट रायडर्स संघ आठव्या क्रमांकावर आहे. आजचा सामना जिंकून कोलकाता आणि चेन्नी पॉईंट्स टेबलमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -