Monday, July 28, 2025
HomeयोजनानोकरीIndia Post GDS Mega Recruitment 2023 : भारतीय डाक विभागात 12,828 जागांसाठी...

India Post GDS Mega Recruitment 2023 : भारतीय डाक विभागात 12,828 जागांसाठी बंपर भरती!

भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. भारतीय डाक विभागातील महाराष्ट्र सर्कलमध्ये 620 जागांसाठी भरती होणार आहे. सविस्तर माहीतीसाठी आणि अर्ज करण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचा.

पदाचे नाव: (ग्रामीण डाक सेवक- GDS)

1 ) GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
2) GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण आणि मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

ऑनलाईन अर्ज करा: indiapostgdsonline.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत: 11 जून 2023

वयोमर्यादा: 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -