Thursday, February 6, 2025
Homeनोकरीग्रॅज्युएट्ससाठी राज्याच्या 'या' बँकेत विविध पदांवर भरती! आताच करा अर्ज

ग्रॅज्युएट्ससाठी राज्याच्या ‘या’ बँकेत विविध पदांवर भरती! आताच करा अर्ज

बँकेत नोकरी करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी (Job Alert) एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लिमिटेड, लातूर येथे सहाय्यक महाव्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक, वसुली अधिकारी, विपणन अधिकारी पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.

भरली जाणारी पदे –
1. सहाय्यक महाव्यवस्थापक
2. शाखा व्यवस्थापक
3. वसुली अधिकारी
4. मार्केटिंग ऑफिसर
पद संख्या – 04 पदे

अर्ज करण्याची पद्धत
ऑफलाईन/ऑनलाईन (E-Mail)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट
2023

नोकरी करण्याचे ठिकाण – लातूर

अर्ज पाठवण्याचा पत्ता
मा. अध्यक्ष / कार्यकारी संचालक, महाराष्ट्र नागरी सहकारी बँक लि. मुख्य कार्यालय, कव्हा रोड, मार्केट यार्ड, लातूर – 413512

E-Mail ID

maharashtranagaribank@gmail.com

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -