Saturday, November 23, 2024
Homeअध्यात्मलक्ष्मीपूजन करताना पूजेमध्ये ठेवा ही एक वस्तू.. माता लक्ष्मीच्या कृपेने घरात येईल...

लक्ष्मीपूजन करताना पूजेमध्ये ठेवा ही एक वस्तू.. माता लक्ष्मीच्या कृपेने घरात येईल भरभराट!

दिवाळी हा भारतातील मुख्य सण आहे. काही भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीचा सण हा भारतीय संस्कृतीतील मोठा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येला परत आले, म्हणूनच प्रजेने संपूर्ण नगरीत दिवे लावून त्याचे स्वागत केले होते.

 

वसुबारस ते भाऊबीज या कालावधीत दिवाळी साजरी केली जाते. त्यामुळे आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे, हा उपाय केल्यास, कोणत्याही प्रकारची कमी तुमच्या घरात राहणार नाही. तसेच सुख-समृद्धी कायम तुमच्या घरात राहील आणि लक्ष्मीची कृपा तुमच्या घरात राहिले. दिवाळी तसेच लक्ष्मी पूजन उद्या आहे. तर त्या वेळेस तुम्हाला तुमच्या पूजेमध्ये ही 1 वस्तू ठेवून लक्ष्मीपूजनाची असू द्या असू द्या त्याचे पूजन करायचे आहेत.

 

ही वस्तू म्हणजेच तुम्हाला एक सफेद रंगाचे नविन कापड घ्यायचा आहे. तर सफेद रंगाचे कापड घ्यायचा आहे.

 

घरात तुम्ही एक हात रुमाल आणला तरी चालेल. तर हा सफेद रंगाचा रुमाल कापड घेतल्यानंतर, त्या सफेद रंगाच्या कापडावर तुम्हाला लाल कुंकू त्यामुळे थोडे पाणी घोळ तयार करायचा आणि आपल्या बोटाने त्या कापडावर तुम्हाला श्री लिहायचे आहे.

 

मराठीमध्ये श्री तुम्हाला लिहायचे आहे. मग त्यानंतर श्री दिल्यानंतर तो कापड तुम्ही दिवाळीच्या पूजनामध्ये ठेवायचे आहे आणि त्या श्री चे म्हणजे कापडावर लिहिलेल्या श्री चे तुम्ही हळदी कुंकू अक्षता फुले वाहून दिवाळीचे पूजन कसे करावे. तसेच त्या कापडावर लिहिलेल्या श्री ते कापड पूजन तुम्हाला ठेवायचे आहे.

 

मग दुसऱ्या दिवशी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी त्या कापडाला तुम्ही तिजोरीमध्ये किंवा गल्ल्यांमध्ये कुठेही जिथे तुम्ही पैसे ठेवता, त्या ठिकाणी किंवा तुमच्या महत्त्वाची कागदपत्रे ठेवता,त्या ठिकाणी तुम्ही ठेऊ शकता.

 

एक हात रुमाल घेऊन किंवा घरातच 1 कोरा न वापरलेला कापड असेल, तरी चालेल आणि कुणीही त्यावर बोटाच्या साहाय्याने आपल्याला श्री द्यायचे आहे आणि या कापडाला पूजनामध्ये ठेवायचे आहे आणि त्या कापडाचे पूजन आपल्याला करायचे आहे, अशा रीतीने तुम्ही सुद्धा दिवाळीच्या पूजा करताना पूजा मध्ये सफेद रंगाचे कापड ठेवून पूजा करावी!

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -