Sunday, August 10, 2025
Homeब्रेकिंगमध्यप्रदेशमध्ये कोणाची सत्ता येणार?

मध्यप्रदेशमध्ये कोणाची सत्ता येणार?

मध्यप्रदेशमध्ये कोणाची सत्ता येणार

मध्य प्रदेशात भाजपचीच सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. शिवराजसिंह चौहान यांची 18 वर्षांनंतरही जादू कायम असल्याचं दिसतंय. तर काँग्रेसला सत्तेसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लगाण्याचा अंदाज आहे. पोल ऑफ पोलच्या आकडेवारीनुसार भाजपला 136, काँग्रेसला 91 तर तीन जागा इतरांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मध्य प्रदेशात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मध्यप्रदेशात कोणाची प्रतिष्ठा पणाला आहे पाहूयात हो

शंगाबादमध्ये दोन भावांमध्ये ही लढत होत आहे. भाजपच्या सीताशरण शर्मांविरोधात काँग्रेसकडून गिरीजाशंकर शर्मा उभे आहेत. एक विद्यमान आमदार तर एक माजी आमदार आहेत. पूर्वी दोघेही भाजपमध्ये होते.

मध्यप्रदेशात कोणाची प्रतिष्ठा पणाला आहे पाहूयात

चोडामध्ये काँग्रेसचे लक्ष्मण सिंग विरुद्ध प्रियंका मीना यांच्यात थेट लढत होतेय.. 2018 मध्ये लक्ष्मण सिंग यांनी भाजपचा ममता मीना यांचा 9 हजार मतांनी पराभव केला होता. ममता मीना यांना यावेळी तिकीट अपेक्षित होतं. मात्र काँग्रेसमधून आलेल्या प्रियंका मीना यांना भाजपनं तिकीट दिलं आहे. त्यामुळे ममता मीना यांनी बंडखोरीके ली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -