ताजी बातमी ऑनलाईन टीम
गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या उस्माने हैराण झालेल्या इचलकरंजीकरांना आज गुरुवारी पुन्हा एकदा पावसाने हुलकावणी दिली.
इचलकरंजीत मंगळवारी रात्री पावसाच्या काही सरी कोसळल्या होत्या. यानंतर काल बुधवारी आणि आज गुरुवारी काळोख दाटला ढग आले मात्र पाऊस पडला नाही.
दरम्यान हवेतील उष्मा आजही वाढताच राहिल्याने अंगाची लाही लाही होत असल्याने परिसरातील नागरिक हैराण झाले.